Bollywood Nostalgia: एकदा नव्हे तीनदा प्रेमात पडल्या मीना कुमारी! पण अधुरीच राहिली ‘ट्रॅजेडी क्वीन’ची प्रेमकहाणी

Meena Kumari Birth Anniversary: ना संपत्तीची, ना सौंदर्याची कमतरता, तरीही मीना कुमारी या आयुष्यभर प्रेमासाठी तळमळत राहिल्या. मीना कुमारी दिसायला खूप सुंदर होत्या. मात्र, त्यांचं आयुष्य अतिशय खडतर होतं.