Bigg Boss OTT 3 : फिनालेआधी पलटला खेळ! ‘हे’ दोन दमदार स्पर्धक बिग बॉस ओटीटीमधून पडले बाहेर
Bigg Boss OTT 3 : ग्रँड फिनालेमध्ये सना मकबूल, सई केतन, नेझी, रणवीर शौरी आणि कृतिका मलिक हे पाच स्पर्धक सहभागी झाले होते. पण आता फिनालेपूर्वीच मोठी बातमी समोर येत आहे. दोन तगडे स्पर्धक शोमधून बाहेर पडले आहेत.