आमिर खानची मुलगी इराच्या लग्नाची पत्रिका व्हायरल

पुढारी ऑनलाईन डेस्क : बॉलिवूड अभिनेता आमिर खानची मुलगी इरा खान तिचा बॉयफ्रेड नुपूर शिखरेसोबत लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे. या लग्नाची दोन्ही कुटुंबियाकडून जोरदार तयारी सुरू झाली आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी इराने प्री वेडिंग कार्यक्रमाचे काही फोटो शेअर केले होते. आता इरा खानच्या लग्नाची पत्रिका ( Ira Khan Wedding ) समोर आली आहे. इरा आणि … The post आमिर खानची मुलगी इराच्या लग्नाची पत्रिका व्हायरल appeared first on पुढारी.

आमिर खानची मुलगी इराच्या लग्नाची पत्रिका व्हायरल

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : बॉलिवूड अभिनेता आमिर खानची मुलगी इरा खान तिचा बॉयफ्रेड नुपूर शिखरेसोबत लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे. या लग्नाची दोन्ही कुटुंबियाकडून जोरदार तयारी सुरू झाली आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी इराने प्री वेडिंग कार्यक्रमाचे काही फोटो शेअर केले होते. आता इरा खानच्या लग्नाची पत्रिका ( Ira Khan Wedding ) समोर आली आहे. इरा आणि नुपूर या कपलचे लग्न मुंबईत १३ जानेवारी २०२४ रोजी मोठ्या धुमधडाक्यात पार पडणार आहे.
संबंधित बातम्या 

Salaar Trailer : सुलतानाला जे हवे असेल…; प्रभासच्या ‘सालार’ चा दुसरा ट्रेलर रिलीज (video)
सेन्सॉर बोर्डाच्या रविंदर भाकर यांच्या बदलीचे कारण ठरला रणबीर कपूरचा ‘Animal’?
Brijesh Tripathi : भोजपुरी अभिनेते ब्रिजेश त्रिपाठी यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन

काही दिवसापूर्वी अभिनेता आमिर खानने एका मुलाखतीत या लग्नाची माहिती देताना इराचे भरभरून कौतुक केलं होते. या दिवसांपासून दोघांच्या लग्नाची चर्चा रंगली होती. दरम्यान इरा आणि नुपूर यांच्या प्री वेडिंग कार्यक्रमाचे (केळवण) काही फोटो शेअर केले होते. यावेळी इराने फ्लोरल ज्वेलरीसोबत रेड कलरची साडी परिधान केली होती, तर नुपूरने येलो कलरचा कुर्ता आणि पायजमा परिधान केला होता. यावेळी दोघेजण खूपच ग्लॅमरस आणि क्यूट दिसत होते.

आता सोशल मीडियावर इरा आणि नुपूरच्या लग्नाची पत्रिका व्हायरल झाली आहे. या पत्रिकेत इरा आणि नुपूर यांची नावे ठळक अक्षरात दिसत असून लग्नाची तारीख १३ जानेवारी असल्याचा खुलासा केला आहे. या लग्नाला आमिरच्या नातेवाईकासोबत बॉलिवूडमधील अनेक दिग्गज स्टार उपस्थित राहणार आहेत. दोन्ही कुंटूबियाकडून लग्नाची जोरदार तयारी सुरू आहे. लग्नाची पत्रिका सोशल मीडियावर शेअर होताच इराचे चाहते भरभरून कौतुक करत आहेत. ( Ira Khan Wedding )

 

View this post on Instagram

 
A post shared by Ira Khan (@khan.ira)

 

View this post on Instagram

 
A post shared by Ira Khan (@khan.ira)

The post आमिर खानची मुलगी इराच्या लग्नाची पत्रिका व्हायरल appeared first on Bharat Live News Media.

Go to Source