नागपूर : दोन लाचखोर पोलिस कर्मचारी निलंबित

नागपूर; पुढारी वृत्तसेवा : घरगुती गॅस सिलिंडर काळाबाजार करणाऱ्यांना लाच घेत अभय देणाऱ्या यशोधरा नगर पोलिस ठाण्याचे दोन पोलीस कर्मचाऱ्यांना शनिवारी (दि.२३) निलंबित करण्यात आले. हेडकॉन्स्टेबल मंगेश लांजेवार व शिपाई रहिस शेख असे त्यांचे नाव आहे. काही दिवसाअगोदर सिलेंडरमध्ये गॅस भरलेली गाडी त्यांनी पकडलेली होती व गाडी चालकाला पन्नास हजार रुपयाची मागणी केली होती. अखेरीस …

नागपूर : दोन लाचखोर पोलिस कर्मचारी निलंबित

नागपूर; Bharat Live News Media वृत्तसेवा : घरगुती गॅस सिलिंडर काळाबाजार करणाऱ्यांना लाच घेत अभय देणाऱ्या यशोधरा नगर पोलिस ठाण्याचे दोन पोलीस कर्मचाऱ्यांना शनिवारी (दि.२३) निलंबित करण्यात आले. हेडकॉन्स्टेबल मंगेश लांजेवार व शिपाई रहिस शेख असे त्यांचे नाव आहे.
काही दिवसाअगोदर सिलेंडरमध्ये गॅस भरलेली गाडी त्यांनी पकडलेली होती व गाडी चालकाला पन्नास हजार रुपयाची मागणी केली होती. अखेरीस तडजोडीत अडीच हजार रुपये घेऊन सोडले होते. यासंदर्भात गाडी मालकाने नेहमीच्या या त्रासाला कंटाळून वरिष्ठ पोलीस अधिकारी यांच्याकडे केली होती. तक्रारीची शहानिशा व सखोल चौकशीत कर्मचारी हे दोषी ठरल्याने त्यांच्यावर निलंबन कारवाई करण्यात आली.