मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज जळगावात

जळगाव; पुढारी वृत्तसेवा : विधान परिषदेच्या नाशिक शिक्षण मतदार संघाच्या निवडणुकीच्या प्रचार दौऱ्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शनिवारी (दि.२२) अहमदनगर, नाशिक व जळगाव दौऱ्यावर आहेत. सायंकाळी ६ वाजता ते जळगावमध्ये दाखल होणार आहेत. मुख्यमंत्री शिंदे हे आज दुपारी दोन वाजता नाशिक येथील एक्सप्रेस इन हॉटेल ओझर येथे पदाधिकाऱ्यांसोबत बैठक होणार आहेत त्यानंतर प्रवरानगर इन्स्टिट्यूट लोणी अहमदनगर …

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज जळगावात

जळगाव; Bharat Live News Media वृत्तसेवा : विधान परिषदेच्या नाशिक शिक्षण मतदार संघाच्या निवडणुकीच्या प्रचार दौऱ्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शनिवारी (दि.२२) अहमदनगर, नाशिक व जळगाव दौऱ्यावर आहेत. सायंकाळी ६ वाजता ते जळगावमध्ये दाखल होणार आहेत.
मुख्यमंत्री शिंदे हे आज दुपारी दोन वाजता नाशिक येथील एक्सप्रेस इन हॉटेल ओझर येथे पदाधिकाऱ्यांसोबत बैठक होणार आहेत त्यानंतर प्रवरानगर इन्स्टिट्यूट लोणी अहमदनगर या ठिकाणी पदाधिकाऱ्यांसोबत बैठक होणार आहे. तर त्यानंतर जळगाव- धुळे-नंदुरबार जिल्ह्यातील शैक्षणिक संस्थांच्या पदाधिकाऱ्यांसोबत जळगाव येथे हॉटेल आदित्य येथे सायंकाळी सहा वाजता बैठक घेणार आहेत.