शपथविधीचे विरोधकांना निमंत्रणच नाही 

 शपथविधीचे विरोधकांना निमंत्रणच नाही 

नवी दिल्ली, Bharat Live News Media वृत्तसेवा : रालोआ सरकारच्या उद्या रविवारी होणाऱ्या शपथविधी सोहळ्याचे प्रमुख विरोधी पक्ष काॅंग्रेससह  राज्यातील शिवसेना ठाकरे गट आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला निमंत्रण दिले नसल्याने राजकारण तापले आहे.  शपथविधी सोहळ्याचे आम्हाला अद्याप निमंत्रण मिळाले नसल्याची माहिती काँग्रेसचे माध्यम सरचिटणीस जयराम रमेश यांनी दिली. तृणमूल काॅंग्रेसच्या नेत्या व पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी देखील निमंत्रण मिळाले नसल्याचे सांगितले.

Go to Source