‘इश्क विश्क रिबाउंड’चं नवीन गाणं ‘छोट दिल पे लगी’ रिलीज

पुढारी ऑनलाईन डेस्क : ‘इश्क विश्क प्यार व्यार’ च्या रीबूट ने चाहत्यांना आणि प्रेक्षकांना नॉस्टॅल्जिक ट्रिपवर घेऊन गेल्यानंतर ‘इश्क विश्क रिबाउंड’च्या निर्मात्यांनी आणखी एक आयकॉनिक गाणं ‘ छोटे दिल पे लागी’ रिलीज केलं आहे. असीस कौर आणि वरुण जैन यांनी गायलेल्या या गाण्यात रोहित सराफसह पश्मिना रोशन आणि नायला ग्रेवाल दिसत आहेत. अधिक वाचा- अनिल …
‘इश्क विश्क रिबाउंड’चं नवीन गाणं ‘छोट दिल पे लगी’ रिलीज

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : ‘इश्क विश्क प्यार व्यार’ च्या रीबूट ने चाहत्यांना आणि प्रेक्षकांना नॉस्टॅल्जिक ट्रिपवर घेऊन गेल्यानंतर ‘इश्क विश्क रिबाउंड’च्या निर्मात्यांनी आणखी एक आयकॉनिक गाणं ‘ छोटे दिल पे लागी’ रिलीज केलं आहे. असीस कौर आणि वरुण जैन यांनी गायलेल्या या गाण्यात रोहित सराफसह पश्मिना रोशन आणि नायला ग्रेवाल दिसत आहेत.
अधिक वाचा-

अनिल कपूर करणार बिग बॉस ओटीटी सीझन ३ होस्ट!

पहिल्या फ्रेमपासून रोहित चमकत असून हिंदी चित्रपटसृष्टीतील रोमँटिक अभिनेता म्हणून ती नावारूपास येत आहे. रोहित ने त्याच्या सोशल मीडिया हँडलवर हे गाणं शेयर केलं आहे #ChotDilPeLagi
अधिक वाचा-

Riteish Deshmukh : रितेश देशमुखने शेअर केला वडिलांचा व्हिडिओ; नेमकं काय आहे ‘या’ व्हिडिओत

मंत्रमुग्ध करणार संगीत आणि रोहितच्या अनोख्या अदा यातून रोहितचा रोमँटिक अंदाज दाखवून देतात. हा ट्रॅक नक्कीच सुपरहिट ठरणार आहे यात शंका नाही . गाण्याचे बोल गुरप्रीत सैनी यांनी लिहिले आहेत तर संगीत रोचक कोहलीने दिले आहे. निपुण अविनाश धर्माधिकारी दिग्दर्शित चित्रपट आहे.
‘इश्क विश्क रिबाउंड’ व्यतिरिक्त रोहितकडे काही रोमांचक काम आहेत. तो ‘मिसमॅच 3’ मध्ये त्याचे लाडके पात्र ‘ऋषी सिंग शेखावत’ पुन्हा साकारणार आहे आणि धर्मा प्रॉडक्शनचे ‘सनी संस्कार की तुलसी कुमारी’ देखील त्याच्याकडे आहे.
अधिक वाचा-

कंगनाने मोदींचा फोटो शेअर करून पुन्हा वेधलं लक्ष, या फोटोची खास बात आहे तरी काय?

 

View this post on Instagram

 
A post shared by Rohit Suresh Saraf (@rohitsaraf)