सोलापूर : माढ्यात दुसऱ्या फेरीत तुतारी आघाडीवर

सोलापूर : पुढारी वृत्‍तसेवा माढा लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील हे दुसऱ्या फेरीत ही आघाडीवर असून, त्यांना 8 हजार 446 मतांची आघाडी मिळाली आहे. माढा लोकसभा मतदारसंघातील दुसऱ्या फेरीत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील यांना 48 हजार 14 तर भाजपचे उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना 39 हजार …

सोलापूर : माढ्यात दुसऱ्या फेरीत तुतारी आघाडीवर

सोलापूर : Bharat Live News Media वृत्‍तसेवा माढा लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील हे दुसऱ्या फेरीत ही आघाडीवर असून, त्यांना 8 हजार 446 मतांची आघाडी मिळाली आहे.
माढा लोकसभा मतदारसंघातील दुसऱ्या फेरीत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील यांना 48 हजार 14 तर भाजपचे उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना 39 हजार 568 मते मिळाली आहेत. दुसऱ्या फेरीत ही मोहिते पाटील हे आघाडीवर आहेत. तर तिसऱ्या स्थानावर रामचंद्र घुटुकडे हे असून, त्यांना 4 हजार 583 मते मिळाले आहेत.
हेही वाचा : 

बीडमध्ये पंकजा मुंडे – बजरंग सोनवणे यांच्यात काटे की टक्कर

Solapur Lok Sabha Election : मतमोजणीच्या तिसऱ्या फेरीत काँग्रेसचे मताधिक्य घटले