BREAKING | शरद पवारांनी विजयाच्या जल्लोषासाठी बारामती निवडले!

पुणे : पुढारी ऑनलाइन डेस्क : लोकसभा निवडणुकीचा निकाल लगालाही नाही आणि शरद पवार यांनी एक मोठी घोषणा केली आहे.  राष्ट्रवादी कॉग्रेस (शरद पवार गट) अध्यक्षांनी पक्षाच्या विजयी उमेदवारांची बारामतीतून जल्लोषात मिरवणुक निघणार, अशी घोषणा केली आहे. उद्या, ५ जुनला विजयी उमेदवार शरद पवारांच्या उपस्थितीत बारामतीत विजयी मिरवणूक निघणार. हेही वाचा  Jalgaon Lok Sabha | …

BREAKING | शरद पवारांनी विजयाच्या जल्लोषासाठी बारामती निवडले!

पुणे : Bharat Live News Media ऑनलाइन डेस्क : लोकसभा निवडणुकीचा निकाल लगालाही नाही आणि शरद पवार यांनी एक मोठी घोषणा केली आहे.  राष्ट्रवादी कॉग्रेस (शरद पवार गट) अध्यक्षांनी पक्षाच्या विजयी उमेदवारांची बारामतीतून जल्लोषात मिरवणुक निघणार, अशी घोषणा केली आहे. उद्या, ५ जुनला विजयी उमेदवार शरद पवारांच्या उपस्थितीत बारामतीत विजयी मिरवणूक निघणार.
हेही वाचा 

Jalgaon Lok Sabha | भाजपच्या स्मिता वाघ तब्बल एक लाख मतांनी आघाडीवर
Prajwal Revanna| देशातील पहिला निकाल समोर, कर्नाटकातून प्रज्वल रेवण्णा पराभूत
जळगाव- रावेर दोन्ही जागांवर भाजप उमेदवार आघाडीवर