बेळगाव : बॅक वॉटरमध्ये बुडणाऱ्या बापाला वाचविण्यासाठी गेलेली मुलगी बुडाली
बेळगाव, Bharat Live News Media वृत्तसेवा : तिलारी धरणाच्या बॅक वॉटरमध्ये बुडणाऱ्या बापाला वाचवायला गेलेली ११ वर्षीय मुलगी बुडाली. ही घटना देवालय पर्यटन स्थळावर बुधवारी (दि.१५) घडली. फिवोना सलोमन जमूला (वय ११, आंबेडकर गल्ली, सुळगा बेळगाव) असे या मुलीचे नाव असून तिचा शोध सुरू आहे.