अमरराजे कदम यांची तुळजापुरच्या विकास प्रश्नासाठी मुख्यमंत्र्यांची भेट

तुळजापूर; पुढारी वृत्तसेवा ; ठाणे येथे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची धाराशिव लोकसभेच्या निवडणूकीचा पक्षाचे प्रवक्ते योगेश केदार, जिल्हा सहसंपर्क प्रमुख अमरराजे कदम, उपजिल्हाप्रमुख ज्ञानेश्वर घोडके व युवासेना उपजिल्हाप्रमुख सुरज कोठावळे यांनी भेट घेतली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी धाराशीव जिल्ह्यातील राजकीय घडामोडीबाबत माहिती दिली. अमरराजे कदम व ज्ञानेश्वर घोडके यांनी धाराशीव लोकसभेत केलेल्या कार्याचा अहवालही दिला. अमरराजे …

अमरराजे कदम यांची तुळजापुरच्या विकास प्रश्नासाठी मुख्यमंत्र्यांची भेट

तुळजापूर; Bharat Live News Media वृत्तसेवा ; ठाणे येथे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची धाराशिव लोकसभेच्या निवडणूकीचा पक्षाचे प्रवक्ते योगेश केदार, जिल्हा सहसंपर्क प्रमुख अमरराजे कदम, उपजिल्हाप्रमुख ज्ञानेश्वर घोडके व युवासेना उपजिल्हाप्रमुख सुरज कोठावळे यांनी भेट घेतली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी धाराशीव जिल्ह्यातील राजकीय घडामोडीबाबत माहिती दिली.
अमरराजे कदम व ज्ञानेश्वर घोडके यांनी धाराशीव लोकसभेत केलेल्या कार्याचा अहवालही दिला. अमरराजे कदम यांनी श्री. तुळजा भवानी मंदिर विकास आराखडासंदर्भात भरीव निधी उपलब्ध केला जावा. तसेच तुळजापूर शहर पर्यटनाच्या दृष्टीने देखील विकसित व्हावा याबाबत चर्चा केली. योगेश केदार यांनी मराठवाडा दुष्काळ व उजनीचे २१ टिएमसी पाण्याबाबत चर्चा केली.
हेही वाचा 

दिल्ली मद्य धोरण प्रकरणात ‘आप’ला बनवले जाईल आरोपी : ‘ईडी’ची उच्च न्यायालयात माहिती
Stock Market Closing Bell | सेन्सेक्स ३२८ अंकांनी वाढून बंद, निफ्टी २२,२०० वर
मोठी बातमी | नाशिक शिक्षक मतदारसंघाची निवडणूक स्थगित | Maharashtra MLC Election