ए. आर. रहमानच्या पुतण्याचा ११ वर्षाचा संसार मोडला

पुढारी ऑनलाईन डेस्क ; संगीतकार ए. आर. रहमान यांचा भाचा आणि संगीतकार-अभिनेता जी. व्ही. प्रकाश कुमारने त्याचा ११ वर्षाचा संसार मोडला आहे. जी. व्ही. प्रकाश आणि पत्नी गायिका सैंधवीने याबाबतची माहिती देतानास सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. यामुळे त्याच्या चाहते आश्चर्यचकित झाले आहे. ए. आर. रहमान यांचा पुतण्या जीव्ही प्रकाश कुमार जी. व्ही. …

ए. आर. रहमानच्या पुतण्याचा ११ वर्षाचा संसार मोडला

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क ; संगीतकार ए. आर. रहमान यांचा भाचा आणि संगीतकार-अभिनेता जी. व्ही. प्रकाश कुमारने त्याचा ११ वर्षाचा संसार मोडला आहे. जी. व्ही. प्रकाश आणि पत्नी गायिका सैंधवीने याबाबतची माहिती देतानास सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. यामुळे त्याच्या चाहते आश्चर्यचकित झाले आहे.

ए. आर. रहमान यांचा पुतण्या जीव्ही प्रकाश कुमार
जी. व्ही. प्रकाश कुमारने पत्नी सैंधवीपासून विभक्त 
सोशल मीडयावर पोस्ट शेअर  

जी. व्ही. प्रकाश आणि पत्नी गायिका सैंधवीने काल रात्री उशिराने इन्स्टाग्राम अकाउंटव याबाबतची माहिती देताना पोस्ट शेअर केल्या आहेत. या पोस्टमध्ये लिहिलेय की, “आमच्या मानसिक शांती आणि तंदुरुस्तीसाठी एकमेकांबद्दलचा आदर राखून, मी आणि सैंधवीने लग्नाच्या ११ वर्षानंतर वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे. आमच्या या निर्णयाचे तुम्हा स्वागत कराल अशी आशा आहे. माझे मित्र परिवार, चाहते आणि कुंटूबियानी या गंभीर विचार करू नये. आमच्या मर्जीने वेगळे होत आहोत. माझ्या निर्णयाचा तुम्ही आदर करावा आणि हे मान्य करावे. तुमची समजूतदारपणा आणि समर्थन खूप महत्वपूर्ण आहे. धन्यवाद. तू.”
जी. व्ही. प्रकाश कुमार आणि सैंधवीने २०१३ मध्ये लग्न केले होते. लग्नाच्या ७ वर्षानंतर २०२० मध्ये यांना मुलगी ‘अन्वी’चे पालक बनले. जीवी प्रकाश हे प्रसिद्ध गायक ए. आर. रहमान यांचा पुरण्या आहे. जीव्ही प्रकाशची आई ए. आर. रेहमान यांची मोठी बहीण आहे.
याआधी लग्नाच्या १० व्या वाढदिवसानिमित्ताने ए. आर. रेहमान यांनी कपलसाठी सोशल मीडियावप पोस्ट शेअर केली होती. या पोस्टमध्ये लिहिले होतं की, ”लग्नाचा १० वर्ष पुर्ण झाल्याबद्दल अभिनंदन. १० व्या लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा @gvprakash.” आमच्या मुलीसाठी एक अद्भुत मित्र, आश्चर्यकारक पती आणि एक अविश्वसनीय पिता असल्याबद्दल धन्यवाद.”
हेही वाचा 

Tabu : १२ वर्षांनंतर हॉलिवूडमध्ये तब्बू; ऑस्कर विजेत्या ‘या’ फ्रेंचाइजीमध्ये झळकणार
Salman Khan | सलमान खान निवासस्थान गोळीबार प्रकरण- सहाव्या संशयित आरोपीला हरियाणात अटक
Rashmika Mandanna ने फोटो शेअर करत केलं कन्फर्म, Salman Khan च्या ‘सिकंदर’मध्ये जमली जोडी

 

View this post on Instagram

 
A post shared by G.V.Prakash Kumar (@gvprakash)