नाणेफेक जिंकून मुंबईचा गोलंदाजीचा निर्णय
Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : आयपीएल 2024 चा 55 वा सामना मुंबई इंडियन्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर होत आहे. सामन्यात मुंबईने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.
मुंबई इंडियन्स : हार्दिक पांड्या (कर्णधार), इशान किशन (यष्टीरक्षक), रोहित शर्मा, नमन धीर, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, टीम डेव्हिड, अंशुल कंबोज, पियुष चावला, जसप्रीत बुमराह, नुवान तुषारा
सनरायझर्स हैदराबाद : पॅट कमिन्स (कर्णधार) अभिषेक शर्मा, ट्रॅव्हिस हेड, मयंक अग्रवाल, नितीश रेड्डी, हेनरिक क्लासेन (यष्टीरक्षक), अब्दुल समद, शाहबाज अहमद, मार्को जॉन्सन, भुवनेश्वर कुमार, टी नटराजन