भीम आर्मीचे प्रमुख चंद्रशेखर आझाद यांना जीवे मारण्याची धमकी

पुढारी ऑनलाईन डेस्क: उत्तर प्रदेशातील नगीना मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढवणारे भीम आर्मीचे प्रमुख आणि आझाद समाज पक्षाचे संस्थापक चंद्रशेखर आझाद यांना गोळ्या घालून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. या प्रकरणी आसपाच जिल्हाध्यक्ष करणवीर सिंह शाहीद हे कार्यकर्त्यांसह पोलिस अध्यक्षकांच्या भेटीला पोहचले आहेत. (asp chief chandrashekhar azad) चंद्रशेखर यांना धमकी देणारी एक ऑडिओ पोस्ट सोशल … The post भीम आर्मीचे प्रमुख चंद्रशेखर आझाद यांना जीवे मारण्याची धमकी appeared first on पुढारी.

भीम आर्मीचे प्रमुख चंद्रशेखर आझाद यांना जीवे मारण्याची धमकी

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क: उत्तर प्रदेशातील नगीना मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढवणारे भीम आर्मीचे प्रमुख आणि आझाद समाज पक्षाचे संस्थापक चंद्रशेखर आझाद यांना गोळ्या घालून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. या प्रकरणी आसपाच जिल्हाध्यक्ष करणवीर सिंह शाहीद हे कार्यकर्त्यांसह पोलिस अध्यक्षकांच्या भेटीला पोहचले आहेत. (asp chief chandrashekhar azad)
चंद्रशेखर यांना धमकी देणारी एक ऑडिओ पोस्ट सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. ऑडिओमध्ये एक तरुण चंद्रशेखरला गोळ्या घालण्याबद्दल बोलत आहे. धमकी देणारा हा कोण आहे? कुठून आहे? हे स्पष्ट झाले नसून त्याचा मोबाईल क्रमांक पकडला जात आहे. या प्रकरणी एसएसपी डॉ.विपीन टाडा यांना ऑडिओसह तक्रार दाखल करण्यात आली आहे. (asp chief chandrashekhar azad)
यापूर्वी चंद्रशेखर यांच्यावर आठ महिन्यांपूर्वी हल्ला झाला होता, ज्यामध्ये त्यांच्यावर गोळी झाडण्यात आली होती. जी गोळी त्यांना स्पर्श करून बाहेर आली होती. या घटनेत चार आरोपींना अटक करण्यात आली. याशिवाय काही दिवसांपूर्वी मेरठमधील कोणीतरी चंद्रशेखर यांना जीवे मारण्याची धमकी दिली होती, त्यानंतर चंद्रशेखर यांना गेल्या आठवड्यातच Y श्रेणी सुरक्षा देण्यात आली होती. (asp chief chandrashekhar azad)
हे ही वाचा:

Loksabha election : उमेदवारांबरोबर मुद्देसुद्धा तेच..! शेतकर्‍यांना भावनिक करण्याचा प्रयत्न
Dhule News | पिंपळनेर नगर परिषदेसमोरील अतिक्रमण काढण्यास स्थगिती, दुकानदारांनी मागितली आठ दिवसांची मुदत
Rashmi Barve |नागपूर: रश्मी बर्वे यांना दिलासा, मात्र निवडणुकीची संधी हुकली

Latest Marathi News भीम आर्मीचे प्रमुख चंद्रशेखर आझाद यांना जीवे मारण्याची धमकी Brought to You By : Bharat Live News Media.