Weather Update : राज्यात दोन दिवस ढगाळ वातावरणासह उष्ण रात्रींचे

पुणे : पुढारी वृत्तसेवा : राज्यातील कमाल तापामानासह किमान तापमानात विक्रमी वाढ झाली आहे. अजून दोन दिवस ढगाळ वातावरण राहणार असल्याने रात्रीच्या तापमानात वाढ राहील, असा इशारा हवामान विभागाने दिला आहे. दरम्यान, सोमवारी फक्त विदर्भात हलक्या पावसाचा अंदाज आहे. राज्यात कमाल तामान 42 अंशांवर गेले आहे. त्यात दुपारच्या वेळी सर्वत्र ढगाळ वातावरण तयार झाल्याने दिवसभराची … The post Weather Update : राज्यात दोन दिवस ढगाळ वातावरणासह उष्ण रात्रींचे appeared first on पुढारी.

Weather Update : राज्यात दोन दिवस ढगाळ वातावरणासह उष्ण रात्रींचे

पुणे : Bharat Live News Media वृत्तसेवा : राज्यातील कमाल तापामानासह किमान तापमानात विक्रमी वाढ झाली आहे. अजून दोन दिवस ढगाळ वातावरण राहणार असल्याने रात्रीच्या तापमानात वाढ राहील, असा इशारा हवामान विभागाने दिला आहे. दरम्यान, सोमवारी फक्त विदर्भात हलक्या पावसाचा अंदाज आहे. राज्यात कमाल तामान 42 अंशांवर गेले आहे. त्यात दुपारच्या वेळी सर्वत्र ढगाळ वातावरण तयार झाल्याने दिवसभराची उष्णता बाहेर पडत नाही. त्यामुळे रात्रीच्या तापमानात वाढ झाली असून, अजून दोन दिवस राज्यातील नागरिकांना उष्ण रात्रींचा सामना करावा लागणार आहे.
रविवारचे तापमान
अकोला 42.6 (25.9), पुणे 39.1 (22.5), कोल्हापूर 37.8 (23), नाशिक 37.4 (22), सातारा 38.8 (23.9), सोलापूर 41 (27.2), परभणी 41.6 (27.3), बीड 41.1 (26), नागपूर 41 (25.2).

तापमान 27 अंशांपुढेच राहणार
विदर्भात हलक्या पावसाचा अंदाज

हेही वाचा

खिशाला वीजेचा भार; राज्यात आजपासून होणार नवे वीज दर लागू
नाना पटोले यांचा भाजपशी छुपा समझौता : प्रकाश आंबेडकर यांचे आरोप
CSK vs DC : दिल्लीकडून चेन्नईचा 20 धावांनी पराभव

Latest Marathi News Weather Update : राज्यात दोन दिवस ढगाळ वातावरणासह उष्ण रात्रींचे Brought to You By : Bharat Live News Media.