नाणेफेक जिंकत गुजरातचा गोलंदाजी करण्याचा निर्णय
Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : आयपीएलच्या 17 व्या हंगामातील सातव्या सामन्यात गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्जचा सामना गुजरात टायटन्सशी होत आहे. हा सामना चेपॉक स्टेडियम, चेन्नई येथे खेळला जात आहे. दोन्ही संघ आपापले मागील सामने जिंकून मैदानात उतरले आहेत. गेल्या सामन्यात चेन्नईने आरसीबीचा पराभव केला होता तर गुजरातने गेल्या सामन्यात मुंबईचा पराभव केला होता. या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जविरुद्धच्या महत्त्वाच्या सामन्यात गुजरात टायटन्सचा कर्णधार शुभमन गिलने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.
🚨 Toss Update 🚨
Gujarat Titans win the toss and elect to bowl against Chennai Super Kings.
Follow the Match ▶️ https://t.co/9KKISx5poZ#TATAIPL | #CSKvGT pic.twitter.com/qk8xLYhUlH
— IndianPremierLeague (@IPL) March 26, 2024
Latest Marathi News नाणेफेक जिंकत गुजरातचा गोलंदाजी करण्याचा निर्णय Brought to You By : Bharat Live News Media.