पक्ष प्रवेशाची सोशल मीडियावर रंगीत तालीम; आढळरावांच्या फेसबुक पेजवर झाला ‘हा’ बदल..

आंबेगाव / पुणे : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचे ज्येष्ठ नेते शिवाजी आढळरावांनी फेसबुक पेजमध्ये बदल केला आहे. पक्ष प्रवेशाला काही तासांचा कालावधी बाकी असतांना आढळराव पाटलांनी आपल्या अधिकृत फेसबुक पेजवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असा उल्लेख केला आहे. अजित पवारांच्या उपस्थितीत आज सायंकाळी आढळरावांचा प्रवेश होणार आहे. तत्पूर्वीच आढळरावांनी फेसबुक पेजवर राष्ट्रवादी पक्ष आणि घड्याळाचं चिन्ह … The post पक्ष प्रवेशाची सोशल मीडियावर रंगीत तालीम; आढळरावांच्या फेसबुक पेजवर झाला ‘हा’ बदल.. appeared first on पुढारी.
पक्ष प्रवेशाची सोशल मीडियावर रंगीत तालीम; आढळरावांच्या फेसबुक पेजवर झाला ‘हा’ बदल..

आंबेगाव / पुणे : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचे ज्येष्ठ नेते शिवाजी आढळरावांनी फेसबुक पेजमध्ये बदल केला आहे. पक्ष प्रवेशाला काही तासांचा कालावधी बाकी असतांना आढळराव पाटलांनी आपल्या अधिकृत फेसबुक पेजवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असा उल्लेख केला आहे. अजित पवारांच्या उपस्थितीत आज सायंकाळी आढळरावांचा प्रवेश होणार आहे. तत्पूर्वीच आढळरावांनी फेसबुक पेजवर राष्ट्रवादी पक्ष आणि घड्याळाचं चिन्ह टाकलं आहे. “जनता हीच माझी ताकद, काम हीच माझी ओळख” असं ब्रीद त्यांनी यावर नमूद केलेलं आहे. त्यामुळं पक्ष प्रवेशापुर्वीच सोशल मीडियावर पक्ष प्रवेशाची जणू रंगीत तालीमच केल्याची चर्चा होत आहे.
हेही वाचा

अकोला : तापमानाने गाठला  40 डिग्री सेल्सिअस चा आकडा  
Elvish Yadav : साप विष प्रकरणी एल्विश यादवला जामीन
Underwater Metro In Kolkata : भारतातील पहिल्या पाण्याखालील मेट्रो मार्गाचे PM मोदींच्या हस्ते उद्घाटन

Latest Marathi News पक्ष प्रवेशाची सोशल मीडियावर रंगीत तालीम; आढळरावांच्या फेसबुक पेजवर झाला ‘हा’ बदल.. Brought to You By : Bharat Live News Media.