कोल्हापूर : कौटुंबिक वादातून पतीकडून पत्नीचा खून

कोल्हापूर : कौटुंबिक वादातून पतीकडून पत्नीचा खून

नूल ; Bharat Live News Media वृत्तसेवा : कौटुंबिक वादातून पतीने मानेवर विळ्याने वार करून पत्नीचा निर्घृण खून केला. सोमवारी (दि. २५) रोजी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास नूल (ता. गडहिंग्लज) येथील हिटणी वसाहतीमध्ये ही घटना घडली.
संबंधित बातम्या 

Tiger Attacks : मोहफूल गोळा करायला गेलेली महिला वाघाच्या हल्ल्यात ठार
पक्ष प्रवेशाची सोशल मीडियावर रंगीत तालीम; आढळरावांनी फेसबुक पेजवर केला ‘हा’ बदल..
दिंडोरीत शरद पवार गटाचे ठरेना, उमेदवारी गुलदस्त्यात; इच्छुकांचे गुफ्तगू | Dindori Lok Sabha 2024

सुशीला मारूती बेळाज (वय ५०) असे मृत महिलेचे नाव असून, संशयित पती मारुती शिवाप्पा बेळाज (वय ६०) हा फरार झाला आहे. गडहिंग्लज पोलिसांकडून घटनास्थळी भेट देऊन तपास सुरु केला आहे. तपासात मारुती याचा शोध घेतला जात आहे.
Latest Marathi News कोल्हापूर : कौटुंबिक वादातून पतीकडून पत्नीचा खून Brought to You By : Bharat Live News Media.