जळगाव : शासकीय कार्यक्रमात लावणी व शिट्यांची मेजवानी; मुक्ताईनगर तालुक्यातील भूमिपूजन सोहळ्यातील कार्यक्रमांची चर्चा

जळगाव; पुढारी वृत्तसेवा : मुक्ताईनगर तालुक्यातील येथील भूमिपूजन सोहळ्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे याच्या उपस्थितीत होणार होता. मात्र ते कार्यक्रम स्थळी येण्यापूर्वी लावणीचा कार्यक्रम चांगला रंगला. यावेळी दोन तासांपासून गाणी ऐकत बसलेले ग्रामस्थ लावणी लागल्यावर शिट्या वाजविण्याचा आनंद घेत होते. आणि या गाण्यांच्या कार्यक्रमाच्या मागे मंडपात उपस्थित नागरिकांना महिलांना कार्यक्रम विस्तारित थांबवणे हे मुख्य उद्देश होता. … The post जळगाव : शासकीय कार्यक्रमात लावणी व शिट्यांची मेजवानी; मुक्ताईनगर तालुक्यातील भूमिपूजन सोहळ्यातील कार्यक्रमांची चर्चा appeared first on पुढारी.

जळगाव : शासकीय कार्यक्रमात लावणी व शिट्यांची मेजवानी; मुक्ताईनगर तालुक्यातील भूमिपूजन सोहळ्यातील कार्यक्रमांची चर्चा

जळगाव; Bharat Live News Media वृत्तसेवा : मुक्ताईनगर तालुक्यातील येथील भूमिपूजन सोहळ्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे याच्या उपस्थितीत होणार होता. मात्र ते कार्यक्रम स्थळी येण्यापूर्वी लावणीचा कार्यक्रम चांगला रंगला. यावेळी दोन तासांपासून गाणी ऐकत बसलेले ग्रामस्थ लावणी लागल्यावर शिट्या वाजविण्याचा आनंद घेत होते. आणि या गाण्यांच्या कार्यक्रमाच्या मागे मंडपात उपस्थित नागरिकांना महिलांना कार्यक्रम विस्तारित थांबवणे हे मुख्य उद्देश होता.
मुंढाळदे (खडकाचे) ता. मुक्ताईनगर ते सुलवाडी ऐनपूर, ता. रावेर, या दोन तालुक्यांना जोडणाऱ्या तापी नदीवरील पुलाच्या बांधकामाचे भूमीपुजन सायंकाळी ५ वाजता होते. मात्र उपस्थित नागरिकांना थांबून ठेवण्यासाठी ऑर्केस्टा आणण्यात आला होता. यावेळी दुपारी 3 वाजल्यापासून गाण्याच्या मैफिल सुरू होती. मैफिल सुरू होत्या तुझ्या ऊसाला लागेल कोल्हा या लावणीने एका धरताच उपस्थित ग्रामस्थांमध्ये चेतना निर्माण झाली व शिट्या ऐकू येऊ लागल्या , त्यांनतर तुला बघून माझा पोपट हे गाणे सुरू त्यावर शिट्या ऐकू येऊ लागल्या. लावणीच्या गाण्यांनी शासकीय कार्यक्रमात रंगत आणली.
आयोजकांनी ग्रामस्थांना थांबवून ठेवण्यासाठी की मुख्यमंत्री आल्यानंतर भरलेल्या जागा दिसाव्यात म्हणून आर्केस्ट्रा आणलेला होता. आर्केस्ट्राने आपल्या गाण्याची सुरुवात ही गणरायाच्या वंदनाने केली. त्यानंतर त्यांनी भक्ती गीत व सर्वात जास्त श्रीरामाचे गीत गायले त्यामुळे नागरिक मंडपात थांबून राहिले.
Latest Marathi News जळगाव : शासकीय कार्यक्रमात लावणी व शिट्यांची मेजवानी; मुक्ताईनगर तालुक्यातील भूमिपूजन सोहळ्यातील कार्यक्रमांची चर्चा Brought to You By : Bharat Live News Media.