केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे आगमन व स्वागत

छत्रपती संभाजीनगर; Bharat Live News Media वृत्तसेवा : केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शाह यांचे आज छत्रपती संभाजीनगर येथे विमानतळावर आगमन झाले. यावेळी त्यांचे स्वागत करण्यात आले. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय रेल्वेराज्यमंत्री रावसाहेब दानवे, वित्त राज्यमंत्री डॉ. भागवत कराड, भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, खा. डॉ. सुभाष भामरे,गृहनिर्माण मंत्री अतुल सावे,आ. प्रशांत बंब तसेच विभागीय आयुक्त मधुकर राजे आर्दड, जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना, मनपा आयुक्त जी. श्रीकांत, पोलीस आयुक्त मनोज लोहिया, पोलीस अधीक्षक मनिष कलवानिया, अपर जिल्हाधिकारी डॉ. अरविंद लोखंडे तसेच प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
Latest Marathi News केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे आगमन व स्वागत Brought to You By : Bharat Live News Media.
