Anant Ambani Haldi: सलमान खानपासून रणवीर सिंगपर्यंत सेलिब्रिटींनीही अनंत-राधिकाच्या हळदीत केली धमाल
Anant Ambani Haldi: अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचा सोमवारी हळदी सोहळा पार पडला. या सोहळ्याला बॉलिवूड कलाकारांनी देखील हजेरी लावली.