Lakhat Ek Aamcha Dada: २० किलोंची पालखी आणि साजशृंगार; नितीश चव्हाणने कसा शूट केला यात्रेचा ‘तो’ सीन? वाचा…

Lakhat Ek Aamcha Dada: २० किलोंची पालखी आणि साजशृंगार; नितीश चव्हाणने कसा शूट केला यात्रेचा ‘तो’ सीन? वाचा…

Lakhat Ek Aamcha Dada: ‘लाखात एक आमचा दादा’ या मालिकेच्या निमित्ताने मराठी टेलिव्हिजनवर असं काही घडलं, जे या आधी प्रेक्षकांनी मराठी टेलिव्हिजनवर कधीच अनुभवलं किंवा पाहिलंही नसेल.