Sai Tamhankar: पावसावरील ‘ती’ पोस्ट अभिनेत्री सई ताम्हणकरने केली डिलिट, काय आहे नेमकं कारण?

Sai Tamhankar: पावसावरील ‘ती’ पोस्ट अभिनेत्री सई ताम्हणकरने केली डिलिट, काय आहे नेमकं कारण?

Sai Tamhankar Post: अभिनेत्री सई ताम्हणकरने मुसळधार पावसामुळे चाहत्यांना घरात बसण्याचा सल्ला देत पोस्ट केली होती. आता ही पोस्ट तिने डिलिट केल्याचे समोर आले आहे.