सरकारी नोकरी सोडून अभिनय क्षेत्रात आले होते अमरीश पुरी; अशी मिळाली होती ‘मोगॅम्बो’ची भूमिका!
आपल्या धडकी भरवणाऱ्या गेटअप आणि दमदार अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात भीती निर्माण करणारे मोठ्या पडद्यावरचे खलनायक अर्थात अभिनेते अमरीश पुरी यांचा आज (२२ जून) स्मृतिदिन आहे.