Akshay Kumar: ‘स्त्री २’नंतर ‘भूल भुलैया ३’मध्ये अक्षय कुमार महत्त्वपूर्ण भूमिकेत झळकणार? स्वतःच उत्तर देत म्हणाला…
Akshay Kumar on Bhool Bhulaiyaa 3: ‘स्त्री २’ या चित्रपटानंतर ‘भूल भुलैया ३’मध्ये कॅमिओ करणार की नाही, यावर आता अक्षय कुमारने भाष्य केलं आहे.