Bigg Boss Marathi: जान्हवी काही केल्या सुधरेना! वर्षा उसगांवकरांनंतर आता पॅडी कांबळेच्या अभिनयाविषयी ओकली गरळ!
Bigg Boss Marathi 5 Latest update: ‘बिग बॉस मराठी ५’च्या घरात अगदी पहिल्या दिवसापासून जान्हवी किल्लेकर हिच्या विचित्र वागण्याची सुरुवात झाल्याचे पाहायला मिळाले आहे.