Chiranjeevi Birthday: अमिताभ बच्चन यांच्यापेक्षा जास्त मानधन घेणारा साऊथ सुपरस्टार! वाचा चिरंजीवीबद्दल…
Chiranjeevi Birthday Special: मेगास्टार चिरंजीवीचा आज ६९वा वाढदिवस आहे. चिरंजीवी एक असा अभिनेता आहे, ज्याने स्वतःच्या बळावर मनोरंजन विश्वात स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे.