Viral Video: एका फोटोसाठी चाहतीने खांद्यावर हात ठेवला अन् हेमा मालिनी चिडल्या! व्हिडीओ पाहून नेटकरी करू लागले ट्रोल

Hema Malini Viral Video: अभिनेत्री हेमा मालिनी यांचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये हेमा मालिनी आपल्या एका चाहतीने खांद्यावर हात ठेवल्याने अस्वस्थ झालेल्या दिसल्या आहेत.