‘अ व्हॅलेंटाईन्स डे’ थ्रिलर चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित, चित्रपटाची सोशल मीडियावर जोरदार चर्चा!
व्हॅलेंटाईन्स डे दिवशी गायब झालेल्या मुलींचं पुढे काय होत? त्या सापडतात की नाही? अशी रहस्यमय कथा उलगडणारा ‘अ व्हॅलेंटाईन्स डे’ हा एक थरारपट आहे.