वळीव पावसाच्या माऱ्याने टिळकवाडीत घर कोसळले
बेळगाव : दोन दिवस कोसळलेल्या वळीव पावसामुळे आगरकर रोड, टिळकवाडी येथील एक आऊटहाऊस कोसळले. सुदैवाने कोणालाही इजा पोहोचली नाही. सोमवारी व मंगळवारी रात्री पावसाच्यावेळी आगरकर रोड येथील परमानंद नाईक यांच्या घराच्या आऊटहाऊसच्या भिंती व छत कोसळले आहे. या आऊटहाऊसमध्ये काही विद्यार्थी रहात होते. ही घटना घडली त्यावेळी कोणीही नव्हते. त्यामुळे अनर्थ टळला. महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांना घटनेची माहिती देण्यात आली आहे.
Home महत्वाची बातमी वळीव पावसाच्या माऱ्याने टिळकवाडीत घर कोसळले
वळीव पावसाच्या माऱ्याने टिळकवाडीत घर कोसळले
बेळगाव : दोन दिवस कोसळलेल्या वळीव पावसामुळे आगरकर रोड, टिळकवाडी येथील एक आऊटहाऊस कोसळले. सुदैवाने कोणालाही इजा पोहोचली नाही. सोमवारी व मंगळवारी रात्री पावसाच्यावेळी आगरकर रोड येथील परमानंद नाईक यांच्या घराच्या आऊटहाऊसच्या भिंती व छत कोसळले आहे. या आऊटहाऊसमध्ये काही विद्यार्थी रहात होते. ही घटना घडली त्यावेळी कोणीही नव्हते. त्यामुळे अनर्थ टळला. महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांना […]