Worli Heat And Run : या आरोपींना फाशीची शिक्षा द्या; ‘वरळी हिट अँड रन’ प्रकरणात ज्येष्ठ अभिनेत्याच्या पुतणीचा मृत्यू

Worli Heat And Run : या आरोपींना फाशीची शिक्षा द्या; ‘वरळी हिट अँड रन’ प्रकरणात ज्येष्ठ अभिनेत्याच्या पुतणीचा मृत्यू

Worli Heat And Run : ‘वरळी हिट अँड रन’ प्रकरणात निधन झालेली महिला ही मराठमोळ्या अभिनेत्याची सख्खी पुतणी आहे. तिच्या निधनानंतर अभिनेत्याने संताप व्यक्त केला आहे.