आजचे भविष्य गुरूवार दि. 30 मे 2024

आजचे भविष्य गुरूवार दि. 30 मे 2024

मेष: मानसिक तणाव कमी होऊन मन:शांती लाभेल
वृषभ: कुटुंबामध्ये एखाद्या गैरसमजामुळे अशांती निर्माण होईल
मिथुन: ज्या गोष्टीची मनामध्ये भीती होती तीच गोष्ट आज होणार
कर्क: प्रवासा दरम्यान झालेल्या दगदगीचा त्रास होऊ शकतो
सिंह:  बाहेरील घेतलेल्या अन्नाचा आज त्रास होऊ शकतो
कन्या: थोडे ऊर्जावान व उत्साही असाल कामेही वेळेत पूर्ण कराल
तुळ: जुन्या संपत्तीबाबत घरामध्ये वाद होऊ शकतात
वृश्चिक: मनाप्रमाणे यश हवे असल्यास अभ्यासावर लक्ष द्या
धनु: कुठलाही व्यवहार करताना सांभाळून करा दुर्लक्ष नको
मकर: कामाच्या ठिकाणी इतरांवर अवलंबून कुठलेच काम सोपवू नका
कुंभ: बरेच दिवस जे सरकारी कामे पूर्ण होत नव्हते ते पूर्ण होईल
मीन:व्यवसायानिमित्त थोडे आपण चिंताग्रस्त असाल काळजी नको