Tharala Tar Mag 7 June: साक्षीला चैतन्यवर संशय येणार? खेळी पालटणार?; ‘ठरलं तर मग’ मालिकेत आज काय घडणार?

Tharala Tar Mag 7 June: साक्षीला चैतन्यवर संशय येणार? खेळी पालटणार?; ‘ठरलं तर मग’ मालिकेत आज काय घडणार?

Tharala Tar Mag 7th June 2024 Serial Update: चैतन्य साखरपुड्याचे फोटो बघायचे आहेत, असे बोलून साक्षीकडून तिच्या मोबाईलचा अनलॉक पिन मागून घेतो आणि त्यानंतर किचनमध्ये काहीतरी जळण्याचा वास येतोय, असं बहाणा करून तो साक्षीला किचनमध्ये पाठवतो.