Tharala Tar Mag 6 June: सायली अर्जुनला बाळाची स्वप्न रंगवताना पाहून कल्पना सुखावणार! ‘ठरलं तर मग’मध्ये ट्वीस्ट

Tharala Tar Mag 6 June 2024 Serial Update: अर्जुन घरी आल्यावर कल्पना त्याला सायलीची काळजी घेण्यास सांगणार आहे. मात्र, सायलीची काळजी का घ्यावी? ती आजारी पडली आहे का? असा प्रश्न अर्जुनला पडणार आहे.