अमिताभ हे रेखासोबत काम करु शकतात का? जया बच्चन यांनी दिलेल्या उत्तराने वेधले सर्वांचे लक्ष

अमिताभ हे रेखासोबत काम करु शकतात का? जया बच्चन यांनी दिलेल्या उत्तराने वेधले सर्वांचे लक्ष

जया बच्चन यांना एका मुलाखतीमध्ये रेखा आणि अमिताभ बच्चन यांच्याविषयी प्रश्न विचारण्यात आला होता. तेव्हा जया यांनी दिलेल्या उत्तराने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.