पाकिस्तानमधील बलुचिस्तानात दहशतवाद्यांचा नौदल हवाई तळावर हल्ला, सुरक्षा दलांकडून चार दहशतवाद्यांचा खात्मा!

पाकिस्तानमधील बलुचिस्तानात दहशतवाद्यांचा नौदल हवाई तळावर हल्ला, सुरक्षा दलांकडून चार दहशतवाद्यांचा खात्मा!

बलुचिस्तानमधील तुर्बत येथील नौदल एअर स्टेशनवर (पीएनएस) दहशतवाद्यांनी हल्ला करण्याचा प्रयत्न केला आहे. यावेळ चार दहशतवाद्यांना सुरक्षा दलांनी ठार केले.