TMKOC Abdul: ‘अब्दुल’ सोसायटीत परतला! ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ शो सोडण्याच्या चर्चांवर काय म्हणाला अभिनेता?
Taarak Mehta Ka Ooltah Chashmah Abdul: ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’च्या नव्या एपिसोडमध्ये अब्दुल गोकुळधाम सोसायटीत परतला आहे. मात्र, या दरम्यान अभिनेत्याने मालिका सोडल्याची चर्चा सुरू झाली होती.