Natasa Stankovic: म्हणून हार्दिक-नताशाचा घटस्फोट झाला? जवळच्या व्यक्तीनं केला मोठा खुलासा! थेट कारणच सांगितलं
Natasa Stankovic Divorce: स्टार क्रिकेटपटू हार्दिक पांड्या आणि नताशा स्टॅनकोविक गेल्या काही काळापासून त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आले आहेत. त्यांच्या घटस्फोटाचे कारण आता समोर आले आहे.