बाईकवरून आले आणि गाडीच्या काचा फोडल्या! प्रसिद्ध अभिनेत्रीवर गुंडांनी केला हल्ला; व्हिडीओ शेअर करत म्हणाली…
Payel Mukherjee Attacked: अभिनेत्रीने लाईव्ह व्हिडीओमध्ये दाखवले आहे की, कशा प्रकारे गुंडांनी तिच्या कारची काच फोडली. या व्हिडीओत ती खूप घाबरलेली दिसत आहे.