Bigg Boss Marathi: ‘बिग बॉस’ निक्कीला ना शिक्षा करणार, ना बाहेर काढणार; अभिनेत्रीने व्यक्त केला संताप
Bigg Boss Marathi 5: बिग बॉस मराठीचा पाचवा सिझन सध्या चर्चेत आहे. शोमधील स्पर्धक निक्की तांबोळीचा खेळ आणि वागणे पाहून सर्वांनाच राग येत आहे. आता एका अभिनेत्रीने संताप व्यक्त केला आहे.