Kareena Kapoor Khan: कतरिना-कियाराला मागे टाकत करीना कपूर खान ठरली भारतातील सर्वाधिक कर भरणारी अभिनेत्री!

Kareena Kapoor Khan: करीना कपूर खान ही केवळ एक उत्तम अभिनेत्रीच नाही, तर एक चांगली भारतीय नागरिक देखील आहे. करीना देशातील सर्वाधिक कर भरणारी अभिनेत्री ठरली आहे.