ऑडिशनच्या नावाखाली ‘तसले’ कपडे दिले आणि…; अभिनेत्री शिल्पा शिंदेचा बॉलिवूड निर्मात्यावर लैंगिक शोषणाचा आरोप!
Shilpa Shinde Sexual Harassment: ‘भाभीजी घर पर है’ मालिकेत अंगूरी भाभीची भूमिका साकारून चर्चेत आलेल्या शिल्पा शिंदेने बॉलिवूड निर्मात्यावर लैंगिक शोषण केल्याचा आरोप केला आहे.