Success Mantra: इंटरव्ह्युला जाण्यापूर्वी तुमच्या व्यक्तिमत्त्वात करा ‘हे’ बदल, वाढेल यश मिळण्याची शक्यता
Success Tips: अनेकदा काही लोक इंटरव्ह्युव दरम्यान खूप नर्व्हस होतात, जे त्यांच्या कमकुवत आत्मविश्वास आणि अपयशाचे कारण ठरतात. अशा वेळी तुम्हालाही आयुष्यात पुढे जाण्यासाठी इंटरव्ह्युव पास करायचं असेल तर आधी व्यक्तिमत्त्वात काही महत्त्वाचे बदल करा.