Fitness Mantra: भात खाल्ल्याने खरंच वजन वाढतं? जाणून घ्या खाण्याची योग्य वेळ आणि पद्धत
Eating rice causes weight gain: भात खाण्याबाबत लोकांचा असा विश्वास आहे की, भाताच्या सेवनाने वजन वाढते. लठ्ठपणा कमी करण्यासाठी किंवा वजन नियंत्रित करण्यासाठी लोक भात खाणे बंद करतात.