मिहिका आणि मिहिरचा होणार साखरपुडा, ‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेत सावनीने आखला नवा डाव
‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेत नवे वळण आले आहे. मिहिका आणि मिहिरचा साखरपुडा होणार आहे. पण यावेळी सावनीने नवा डाव आखला आहे. आता तिचा डाव काय आहे चला पाहूया…