अंतराची अंगठी घेण्यासाठी अभिराम लीला शोधून काढणार? ‘नवरी मिळे हिटलर’ला मालिकेत येणार नवा ट्वीस्ट

अंतराची अंगठी घेण्यासाठी अभिराम लीला शोधून काढणार? ‘नवरी मिळे हिटलर’ला मालिकेत येणार नवा ट्वीस्ट

अंतरांची अंगठी परत घेण्यासाठी अभिराम लीलाला सतत फोन करत राहतो. मात्र, लीला त्याचा फोन उचलणे टाळते. लीला फोन उचलत नसल्याने अभिरामच्या रागाचा पार आणखीनच वाढणार आहे.