स्वातीने सांगितले सत्य, कार्तिक गेला तुरुंगात ! ‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेत नवे वळण

स्वातीने सांगितले सत्य, कार्तिक गेला तुरुंगात ! ‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेत नवे वळण

‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेत सागर हा तुरुंगात गेलेला असतो. पण त्याला सोडवण्यासाठी मिहिर सगळे आरोप स्वत:वर घेतो. तेवढ्यात स्वाती सगळं सत्य सांगते आणि कार्तिकला अटक होते.