मुक्ता आणि सईला सोडून सागर जाणार आदित्यसोबत फिरायला, ‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेत रंजक वळण

‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेत सागर कोळीच्या आयुष्यात मोठे वादळ आले आहे. आता सागरने मुक्ता आणि सई सोडून आदित्यसोबत फिरायला जायचा प्लान केला आहे. मालिकेत पुढे काय होणार जाणून घ्या…