Premachi Goshta: लग्नापूर्वीच सावनीने तयार केले प्रॉपर्टीचे पेपर, हर्षवर्धन करणार का सही?

Premachi Goshta Update: ‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेत मुक्ताने सावनीला समजावण्याचा प्रयत्न केला आहे. त्यानंतर आता सावनीने जे पाऊल उचलले त्यावर हर्षवर्धन कसा प्रतिक्रिया देणार हे पाहण्यासारखे आहे.