मराठमोळ्या अभिनेत्रीला अंबानी कुटुंबीयांच्या लग्नाचे आमंत्रण, शेअर केला खास व्हिडीओ

मराठमोळ्या अभिनेत्रीला अंबानी कुटुंबीयांच्या लग्नाचे आमंत्रण, शेअर केला खास व्हिडीओ

सध्या सगळीकडे अंबानी कुटुंबातील लग्नाची चर्चा सुरु आहे. या लग्नाचे आमंत्रण कोणाला आले कोणाला नाही विषयी जाणून घेण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत. आता एका मराठमोळ्या अभिनेत्रीला लग्नाचे आमत्रंण आले आहे.